Police Bharti | SRPF | MPSC | ग्रामसेवक – Maths Notes Marathi
Maths for Police Bharti हा पृष्ठ पोलीस भरती, SRPF, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण गणित अभ्यासक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो.
प्रत्येक Maths अध्याय सोप्या भाषेत, उदाहरणे व परीक्षाभिमुख प्रश्नांसह तयार करण्यात आला आहे.